‘पावसाला एक अक्कल नाही…’; म्हणत केदार शिंदे यांची मुंबई पालिकेच्या कारभारावर टीका

0

मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने सामान्य नागरिक आणि विरोधी पक्षासह कलाकारांनी देखील बीएमसीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील आपल्या मिश्किल अंदाजात ट्विटरच्या माध्यमातून बीएमसीवर निशाणा साधला. ”पावसाला एक अक्कल नाही. ५० मी मी पर्यंत संरक्षणाची व्यवस्था बीएमसीने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो”, असे ट्विट करत केदार शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे बीएमसीच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:59 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here