हुकुमशहा किम जोंग उनचे वजन घटले, जगभरात तर्क-वितर्कांना उधाण

0

प्योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आताचं कारण आहे किम जोंग उनने घटवलेलं वजन. गेल्या अनेक महिन्यांपासून गायब असलेला किम जोंग उन नुकताच एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. मात्र यावेळी तो एकदम बारीक झाल्याचं पाहायलं मिळालं. मात्र त्याने वजन घटवलंय की त्याची प्रकृतीच ढासळलीय की त्याला कोणता आजार जडलाय याबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:51 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here