जिल्ह्यात 24 तासात 538 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 538 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. सापडलेल्या 538 पैकी 339 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 199 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 42,259 इतकी झाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:07 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here