महिला हॉस्पिटल व बीएड कॉलेज कोव्हिड सेंटरला रोज पाणी टँकर व्यक्तिगत पुरवणार : दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : महिला कोव्हिड रुग्णालय व बीएड कोव्हिड सेंटर येथे पाणी प्रश्न निर्माण झाला. रुग्णांना पाणी टंचाई जाणवत होती हे लक्षात येताच आपण प्रशासनाला संपर्क केला व तातडीने दोन्ही ठिकाणी पाणी टँकर(पिण्या व्यतिरिक्त उपयोगासाठी) रवाना केला. दररोज 13,000 लिटर पाणी आपण पुरवणार आहोत. स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे होते हे खरं असलं तरी आपली सामाजिक जबाबदारी समजून ही तातडीची व्यवस्था केली, असे दीपक पटवर्धन भाजपा जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:18 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here