प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे करणार’कोकणचा साज’च्या कलाकारांसोबत व्यावसायिक नाटक

0

 रत्नागिरीत पार पडलेल्या ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’चा द्विशतकपूर्ती सोहळा प्रेक्षकांच्या मोठ्या प्रतिसादात पार पडला. यावेळी बोलताना प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कलाकारांचे कौतुक करून त्यांना घेऊन व्यावसायिक नाटक करण्याचा मानस व्यक्त केला. देशपांडे म्हणाले, या कलाकारांकडे प्रचंड ऊर्जा आहे. तिचा रंगभूमीला चांगलाच फायदा होईल. प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुसकर यांनीही या सादरीकरणाला दाद दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here