“शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी” : संजय राऊत

0

जळगाव : शिवसेनेचे बळ जळगाव जिल्ह्यात आहे. कोणत्याही पद्धतीने निवडणुका लढण्याची तयारी आणि मानसिकता सर्व पदाधिका-यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह लोकसभेची जागा आम्ही लढविण्याची तयारी करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:18 PM 12-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here