‘लांजा शहरात कोव्हिड तपासणी केंद्र सुरु करावे’

0

लांजा : तालुक्यातील देवधे येथे सुरू असलेले तालुक्यातील एकमेव कोव्हिड तपासणी केंद्र हे लांजा शहरापासून तीन किमीवर असल्याने शहरातील नागरिकांना याठिकाणी तपासणीसाठी जाणे त्रासदायक ठरत आहे. यामुळे लांजा शहरात कोव्हिड तपासणी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी लांजा न.पं. नगराध्यक्ष मनोहर बाईत व उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव यांनी प्रांताधिकारी पोपट ओमासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:42 AM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here