‘सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना विमा संरक्षण द्यावे’

0

चिपळूण : कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. या कक्षातील बाधितांची काळजी घेण्याच्या दृष्टीने सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रा. पं. कर्मचारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्नशिल राहणार आहेत. त्यामुळे सर्वांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित त्यांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केली आहे. या संदर्भात यादव यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:16 PM 14-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here