अर्जुना, कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

0

राजापूर : गेले दोन दिवस संततधार पाऊस पडत असून त्यामध्ये राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सध्या या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नसली, तरी पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास पूरस्थिती येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शहरातील बाजारपेठेतील व्यापारी सतर्क झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 15-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here