काजळी नदीच्या पुरात दोन गाड्या गेल्या वाहून

0

रत्नागिरी : मुसळधार पावसाने रत्नागिरीसह राजापूर, संगमेश्वर तालुक्यांना जोरदार तडाखा दिला. रत्नागिरीत सुमारे दोनशे मि.मी. पावसाची नोंद झाली असून काजळी नदीला आलेल्या पुरामुळे टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरून एका व्यक्तीची मोटारसायकल (एमएच एएफ ४२१६) आणि कुरतडे येथील चंद्रकांत अरविंद लिंगायत यांची नॅनो कार (एमएच ०३ बीएच ३३४०) वाहून गेली. गाडीतील व्यक्तींना बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 15-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here