पहिल्याच पावसात लांजा बाजारपेठ चिखलमय

0

लांजा : लांजा शहरात उड्डाणपुलासाठी पिलर उभारणी करताना पर्यायी (डायव्हर्जन) रस्ते पक्क्या स्वरूपाचे बनविले नसल्याने शहरात पहिल्याच पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. शहरातील महामार्गावर सर्वत्र चिखलाचे आणि डबक्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्ताच गायब झाला असून बाजारपेठेत सर्वत्र चिखल झाला आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची तारेवरची कसरत होत आहे. तर अनेकदा वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 16-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here