देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,208 नवे रुग्ण; 2,330 जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारी ची गती काहीशी कमी झाली आहे. सलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी एक लाखांहून कमी आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 67,208 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एक लाख तीन हजार 570 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:31 AM 17-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here