सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी ४७९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात बुधवारी ४७९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ३५ हजार ७२८ झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली असून ती ६ हजार २४५ वर पोहोचली आहे. बुधवारी ९ रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या ९०१ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:24 PM 17-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here