आशियाई स्पर्धेच्या यजमानपदावरून पाकिस्तानचा पत्ता कट

0

आशियाई क्रिकेट काऊन्सिलकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा दणका बसला आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलने या वर्षी होणाऱया आशियाई स्पर्धेच्या यजमानपदावरून पाकिस्तानची हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयने पाकिस्तानात खेळण्याचा नकार सांगितल्यानंतर आशियाई क्रिकेट काऊन्सिलकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here