सावंतवाडी, राधानगरी विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू यांची निवड

0

◼️ राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये उत्साहाचे वातावरण

रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या विचाराने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या मान्यतेने व युवक प्रदेश अध्यक्ष श्री मेहेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षक पदी रत्नागिरी जिल्ह्यातील डॅशिंग आणि आक्रमक युवा नेते आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री बंटी सदानंद वणजू यांची नेमणूक करण्यात आली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेससंघटना या विधानसभा मतदार संघात बळकट करण्यासाठी ही निवड झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:00 PM 17-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here