दुसरी वनडे – टीम इंडियाच्या नावावर

0

भारताने दुसरी वनडे ३६ धावांनी जिंकली. राजकोटमधील विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. तसेच स्पर्धेतील आव्हान कायम राखले. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या एकदिवसीय लढतीत भारताची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, विराट कोहली आणि सहकाऱ्यांनी बहारदार फलंदाजी करताना मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताचे ३४१ धावांचे मोठे आव्हान पाहुण्यांना पेलवले नाही. कांगारूंचा डाव ४९.१ षटकांत ३०४ धावांमध्ये आटोपला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here