पुणे : उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाबाबत सस्पेन्स आहे. त्यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन होईल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:07 PM 18-Jun-21