रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

0

रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात आलेले १० लिटर क्षमतेचे एकूण ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शनिवारी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, सिनेट सदस्य महादेव जगताप, ॲड. रचना अगरवाल आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:17 AM 21-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here