सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ४५५ रुग्ण

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे ४५५ रुग्ण आढळले, तर ४०० जण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू नोंदविला गेला. सध्या जिल्ह्यात ६ हजार ४०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:38 AM 23-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here