सातारा जिल्ह्यात नवे 830 कोरोना बाधित

0

सातारा : सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 830 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 759 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दिवसभरात 18 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 267 झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:44 AM 23-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here