कोदवली : १ फेब्रुवारीपासून खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0

राजापूर तालुक्यातील कोदवली येथील एम एस.एम. मित्र मंडळाच्या वतीने १ व २ फेब्रुवारी रोजी कोदवली येथे महिंद्रा मांडवे स्मृती चषक खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या संघास रोख रूपये १५ हजार व चषक, उपविजेत्या संघास रोख रूपये ११ हजार व चषक तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेश फी १२०० रूपये असणार आहे. तरी इच्छुक संघानी आपली नावे रमेश गोंडाबे, प्रदीप मांडवे, बाबू पाडावे, सागर मांडवे, उदय मांडवकर, नितेश जामसांडेकर, संजीव मांडवे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here