पोलीस निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागेल : आ. योगेश कदम

0

खेड : दापोली मतदारसंघातील खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील पोलिस बांधवांना निवासस्थाने नाहीत. त्यांची निवासस्थाने नादुरुस्त झालेली आहेत. त्यांना सुसज्ज निवासस्थान मिळाली पाहिजे, या संदर्भात आमदार योगेश कदम यांनी ना. दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे पोलिसांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागेल, असे आ. कदम यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 24-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here