‘ मन की बात ‘च्या पहिल्या भागाचे प्रसारण 26 जानेवारी रोजी

0

2020 वर्षातील पंतप्रधान नरेंद मोदींचा बहुचर्चीत रेडिओ कार्यक्रम ‘ मन की बात ‘च्या पहिल्या भागाचे प्रसारण रविवार 26 जानेवारी रोजी होणार आहे. याबाबत स्वतः नरेंद मोदी यांनी ट्विटरद्वारे घोषणा केली. या कार्यक्रमात प्रतिक्रिया तसेच सूचना नमो, माय गोव्ह अँपच्या आणि 1800-11-7800 या क्रमांकावर फोन करून आपला संदेश देण्याचे आवाहन देखील मोदी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here