ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात

0

शबाना आझमी यांच्या गाडीता अपघात. खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शबाना आझमी यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात घडला तेव्हा त्यांच्यसोबत गाडीमध्ये जावेद अख्तरदेखील असल्याची माहिती मिळतेय. या अपघातात शबाना आझमी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here