तब्बल सात तासानंतर मुंबई-गोवा महामार्ग पूर्ववत

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामासाठी चिपळूणचा वाशिष्टी पूल शुक्रवारी रात्री 1 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. चार वाजेपर्यंत काम पूर्ण न झाल्याने सात तास वाहनांच्या लांबच्या लांब रांगा, दोन ते तीन किलोमीटरपर्यत लागल्या होत्या. अखेर सात तासानंतर पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:39 PM 26-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here