सिंधुदुर्गात नव्या बाधितांच्या दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त

0

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शुक्रवारी ८२८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर ४२० कोरोनाबाधित आढळले. सध्या जिल्ह्यात ५ हजार २८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १००५ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:48 PM 26-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here