रत्नागिरी : तालुक्यातील गोळप मोहल्ला बाजारपेठ या सार्वजनिक ठिकाणी कोरोना काळात तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी सिराज अन्वर काझी (३५, रा.ओसवालनगर, रत्नागिरी) याच्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी १२.१५ वा.सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात पोलिस कांस्टेबल शिवानंद चव्हाण यांनी तक्रार दिली असून अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल देऊसकर करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:07 PM 26-Jun-21