भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 31 कोटींचा टप्पा

0

नवी दिल्ली : भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने 31 कोटींचा मैलाचा टप्पा पार केला. शनिवारी सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 42,00,839 सत्रांमध्ये, एकूण 31,50,45,926 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 61,19,169 मात्रा देण्यात आल्या. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:38 PM 26-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here