श्रेयवाद व त्यानंतर गेले अनेक महिने महाडनाका येथील अग्निशमन केंद्रामध्ये भारतीय वायुसेनेकडून सुट्या स्वरूपात दाखल झालेले टि.टि.एल., एच.पी.टी-३२ हे विमान अखेर ८ महिन्याच्या कालावधीनंतर शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात या फायटर विमानाचे लँडिंग झाले. त्यामुळे विमान बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार असून आगामी काळात या फायटर विमानाच्या माध्यमातून प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे.
