देवगड तालुक्यातील फणसगाव मधील महिलांनी गावात दारूबंदीच्या जनजागृती करण्यासाठी सोमवारी सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये सुमारे 100 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅली नेतृत्व महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा वंदना नरसाळे यांनी केले.
