अमेझॉन भारतात ‘ई-रिक्शा’ लॉन्च करणार

0

ई-कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी Amazon भारतात आता ई-रिक्शा लॉन्च करणार आहे. ही रिक्शा पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे. कंपनी या ई-रिक्शाचा वापर सामान डिलीव्हरीसाठी करणार आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी याबाबत माहिती दिली आहे. बेजोस यांनी ट्विटरवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. बेजोस काही दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर होते. भारतात छोट्या व्यवसायासाठी त्यांनी १ अब्ज डॉलर गुंतवणूकीबाबत मुद्दाही मांडला. यापूर्वी कंपनीने भारतात ५ अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here