चिपळूण न. पं. स्थायी समितीची आज ऑनलाईन सभा

0

चिपळूण : चिपळूण न.पं.च्या स्थायी समितीची सभा बुधवार दि. ३० रोजी सकाळी ११ वा. ऑनलाईन होणार आहे. एकूण ११ विषय चर्चा व मंजुरीसाठी ठेवले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभमीवर प्रथमच ही सभा ऑनलाईन होत असल्याने अन्य नगरसेवकांना या सभेच्या कामकाजाची माहिती घेणे सोपे झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:11 AM 30-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here