“मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”, पडळकरांचं थोरातांच्या मुलीला प्रत्युत्तर

0

सोलापुर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्येला आता प्रत्युत्तर दिले ‘काही घराणे अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा आहे. त्यामुळे मला सुसंस्कृतपणा माहिती आहे. तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो. मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका, असा हल्लाबोल पडळकरांनी शरयु देशमुख यांच्यावर सोलापुरात करताना हा हल्लाबोल केलाय. पडळकरांनी ट्विट करून बाळासाहेब थोरात यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. म्हणून या टीकेला बाळासाहेब थोरात यांची लेक शरयू देशमुख यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांच्या भाषेवरुन त्यांच्या संस्काराची ओळख होते, असं म्हणत वडिलांवरच्या टीकेला शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:49 PM 30-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here