आज ‘नॅशलन डॉक्टर्स डे’

0

नवी दिल्ली : दरवर्षी 1 जुलैला इंडियन मेडिकल असोसिएशनकडून ‘नॅशलन डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात येतो. याच दिवशी देशातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी असते. त्यांच्या स्मरणार्थ देशभरात हा दिवस साजरा केला जातो. आपल्या प्राणाची बाजी लावून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर्सना हा आजचा दिवस समर्पित आहे.कोरोना काळात देशभरातल्या डॉक्टर्सनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्ण सेवा केली आणि कोट्यवधी लोकांचा जीव वाचवला. कोणीही आजारी असलं तर त्याला पहिला डॉक्टरची आठवण येते. मरणाच्या दारात उभ्या असलेल्या लोकांना हे डॉक्टर जीवनदान देतात. आपल्या देशात तर डॉक्टर्सना देवाचे रुप समजलं जातं. त्यामुळेच त्यांचे आभार मानण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 01-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here