मुंबई : दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच आता पुन्हा एकदा विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर च्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:21 AM 01-Jul-21