रत्नागिरी : तालुक्यातील वाटद फाटा या सार्वजनिक ठिकाणी कोरोनाकाळात मास्क न लावल्याप्रकरणी सागर रवींद्र गवाणकर (२५,रा. वाटद, रत्नागिरी) याच्याविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३० जून रोजी सायंकाळी ६.१५ वा. सुमारास करण्यात आली. याबाबत अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:01 PM 03-Jul-21