गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त बुधवारी समोर आलं होतं. दरम्यान आता गाडीवर दगडफेक फेकणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा अमित सुरवसे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमित सुरवसे याला सोलापुरातील दहिटणे परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:47 PM 03-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here