जिल्ह्यात नव्याने 515 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात मागील 24 तासात 403 आणि त्यापूर्वीचे 112 अशा एकूण 515 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेले 206 तर अँटीजेन चाचणी केलेले 197 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.32 टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:11 PM 03-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here