जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट; 24 तासात सापडले 178 पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट पहायला मिळाली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात 178 तर त्यापूर्वीचे 49 अशा 227 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट घसरून 5.32 टक्क्यांवर आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेले 95 तर अँटीजेन चाचणी केलेले 83 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. नव्याने 227 रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 64 हजार 209 इतकी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:48 PM 05-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here