जुगारप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरातील मांडवी येथे बेकायदेशीर जुगार चालविल्याप्रकरणी नीलेश नंदकुमार तळेकर (३६, मुरुगवाडा, रत्नागिरी) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी १.३० वा. करण्यात आली असून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा २ हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:00 PM 13-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here