पालशेत बाजारपुल आजपासून वाहतुकीस बंद

0

शृंगारतळी : गुहागर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या तुफान पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पालशेत येथील पुलावरून सुमारे ४ फूट पाणी वाहत होते. पुराने वाहून आलेला एक मोठा दगड पुलाला धडकल्याने पुलाची एक बाजू ढासळली असून सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली होती. मात्र, दि. १४ जुलैपासून या पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागरने घेतला आहे. दरम्यान, आ. भास्कर जाधव बुधवारी दि. १४ रोजी या पुलाची पहाणी करणार आहेत.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 14-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here