देशात 38,792 नवे कोरोनाबाधित रुग्ण

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात 38 हजार 792 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 624 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 792 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 624 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 14-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here