राज ठाकरेंना भोंग्याचा आताच त्रास कसा? इम्तियाज जलील

0

मुंबईत मनसेने आयोजित केलेल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. यावर इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहे. मात्र त्यांच्या कानाला आताच का होत आहे? असा प्रश्न एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here