श्रीदेव भैरी देवस्थानचा आषाढ पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम रद्द

0

रत्नागिरी : श्रीदेव भैरी देवस्थानचे आषाढ पालखी ग्रामप्रदक्षिणा कार्यक्रम गेली कित्येक वर्षे पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे दि. १९.०७.२१ व ०३.०८.२१ रोजी होणारा श्रीदेव भैरीच्या पालखीचा ग्रामप्रदक्षिणा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच दि. २५/०७/२०२१ रोजी श्रीदेव भैरी देवस्थानचे बळ सालाबादप्रमाणे निघणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:12 AM 15-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here