‘उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर राहुल गांधी आजच्या युगातले तेनाली रामन’

0

मुंबई : प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत प्रथम क्रमांक आला आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. दरम्यान यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींना टोला लगावला आहे. याबाबत अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असतील तर, वाझे हे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी आजच्या युगातले तेनाली रामन असावेत. असा जोरदार टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 15-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here