डोंबिवली : डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका गोडाऊनला भयानक आग लागली आहे. आगीमुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहे. अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. हे गोडाऊन नेमके कश्याचे आहे? यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेनंतर संबंधित गोडाऊनवर महापालिका कारवाई करणार का हे पहावे लागेल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:52 PM 15-Jul-21