नॅशनल मेडिकल आणि Clickinn ॲप यांची अभिनव ऑनलाईन वैद्यकीय सेवा

0

रत्नागिरी : रत्नागिरी मध्ये सर्वच जनतेच्या सेवेत माननिय मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या click inn या स्थानिक मोबाईल ॲप ला पाच हजार पेक्षा जास्त रत्नागिरीकरानी डाऊनलोड करून एक महिन्यातच पसंतीची मोहोर उमटवली आहे. अनेक ग्राहकांना निवडक किराणा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, भाज्या, फळे, ड्राय फ्रूटस एकच दिवसात स्थानिक दुकानदारांकडून घरपोच सेवा अत्यंत प्रामाणिकपणाने मिळाली आहे. याच सेवेचा विस्तार आता नॅशनल मेडिकल या नामांकित औषध दुकानासोबत ऑनलाइन औषध घरपोच सेवा देऊन करण्यात आला आहे. आता Clickinn ॲप मधील आश्चर्यकारक लिंक मध्ये आपले प्रिस्क्रीप्शन चा फोटो टाका आणि नॅशनल मेडिकल मधील तज्ञ फार्मसिस्ट कडून औषधे पॅक करून घरपोच मिळणार आहेत.
या सुविधेमुळे औषधे आणण्यासाठी धावपळ नको, घराबाहेर पडणे नको !
आज पर्यंत नॅशनल मेडिकल मागील जवळपास अर्ध शतक अत्यंत विश्वसनीय सेवा देण्याबद्दल प्रसिद्ध आहे. या सोबतच किराणा दुकानदार डी एस पंडित, बॉम्बे स्टोर्स, गोकुळ स्वीट, धमापुरकर बंधू, क्वालिटी ड्राय फ्रूट, केक, घरगुती मसाले, देवपूजा साहित्य आदी सर्व पिढ्यानपिढ्या नाव राखून असलेल्या दुकानदारांनी आपल्या घरपोच सेवा अत्यंत रास्त दरात Clickinn ॲप मध्ये देऊ केल्या आहेत.
आपणही Clickinn ॲप डाऊनलोड करून ऑर्डर देऊन पाहा…
Take a Look at “Clickinn” – https://play.google.com/store/apps/details?id=mspiron.click.inn

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:53 AM 16-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here