कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या हायकमांडनं त्यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांचा राजीनामा मागितला आहे. मात्र या वृत्ताबाबत मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी इन्कार केला आहे. येडियुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याची अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:19 AM 17-Jul-21