मुंबईत ५ तासांत २०० मिमी पाऊस

0

मुंबई : मुंबईची तुंबई करणाऱ्या पावसाने शनिवारी मध्यरात्री रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. मुंबईत शनिवारी रात्री ११ ते पहाटे ४ या अवघ्या ५ तासांत २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 19-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here