झेंडा बदलला म्हणून हिंदूंची मतं फिरत नाही – अनिल परब

0

मनसेच्या बदलेल्या नव्या भूमिकेवर शिवसेनेनी जोरदार प्रहार केला. परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनिल परब यांनी मनसेला टार्गेट केलं. मनसेचा पूर्वीचा झेंडा हा विविध धर्मियांना आकर्षित करण्यासाठी वापरला होता, त्याचं काय झालं. बाळासाहेबांनी हिंदुंसाठी जो त्याग केला, तसं योगदान दुसऱ्याने कोणी दिलं का, असा प्रतिसवाल मनसेला केला. तसेच, ‘नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही. झेंडा घेतला म्हणून हिंदूंची मत फिरत नाही, असं सांगत अनिल परब यांनी मनसेवर हल्लाबोल केला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here